Palghar Express
Friday, June 6, 2025
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय
Palghar Express
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
Palghar Express
No Result
View All Result

पालघर,बोईसर,विधानसभेत बंडखोरीने माहायुतीची वाढवली डोकेदुखी.

पालघर,बोईसर,विधानसभेत बंडखोरीने माहायुतीची वाढवली डोकेदुखी.

by vinayak Pawar
December 2, 2024
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
180
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालघर,बोईसर,विधानसभेत बंडखोरीने माहायुतीची वाढवली डोकेदुखी.

संपादक

पालघर जिल्ह्यातील माहितीचे श्रीनिवास वनगा , जगदीश धोडी यांच्यानंतर आणखी एक बंडखोर नेते नॉट रिचेबल झाले आहेत . पालघर विधानसभेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी आमदार अमित घोडा मागील 24 तासापासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे .

अमित घोडा हे मागील शिवसेनेचे आमदार असून 2019 साली उमेदवारी नाकारल्याने त्यांनी नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता . यानंतर त्यांना भाजपमधून डहाणू किंवा पालघरची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती . मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी न देण्यात आल्याने अमित घोडा यांनी पालघर विधानसभेसाठी भाजपमधून बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .

मात्र मागील 24 तासांपासून माजी आमदार अमित घोडा नॉट रिचेबल असल्याचे पाहायला मिळतंय . बंडखोरी मोडीत काढण्यासाठी महायुतीकडून वरिष्ठ पातळीवरून सध्या बंडखोरांना फोन द्वारे संपर्क केला जातोय . मात्र अशातच अमित घोडा आपला फोन स्विच ऑफ करून नोटरीचेबल राहिल्याने माहितीची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे .

पालघर विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होती . माहिती कडून शिवसेना संध्या गटाचे राजेंद्र गावित तर महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा हे दोन्ही सख्खे साडू निवडणुकीच्या रिंगणात होते . मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार अमित घोडा यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढली आहे .

त्यातच काल अपक्ष उमेदवार अमित घोडा यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा जितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली असून बहुजन विकास आघाडी अमित घोडा यांना समर्थन देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाले आहे . सध्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून अमित घोडा यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाले असून अमित घोडा नॉट रिचेबल झाल्याने शिवसेना शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे .

Related Posts

महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.
ताज्या बातम्या

पालघर जिल्हा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव, बोईसर, मध्ये झझावंत प्रचार सुरू.

May 12, 2024
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.
ताज्या बातम्या

महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.

May 12, 2024
ताज्या बातम्या

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024

May 8, 2024
ताज्या बातम्या

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामधून डॉ. आदित्य अहिरे याची हकालपट्टी.

October 12, 2023
तलासरी जी.प. सूत्रकार डोंगरपाडा शाळेतीलमुलांच्या हाती पुस्तका ऐवजि जुगाराचे पत्ते शिक्षकांनेच ठेवला मजूरीवर शिक्षक.
ताज्या बातम्या

तलासरी जी.प. सूत्रकार डोंगरपाडा शाळेतीलमुलांच्या हाती पुस्तका ऐवजि जुगाराचे पत्ते शिक्षकांनेच ठेवला मजूरीवर शिक्षक.

September 29, 2023
ताज्या बातम्या

भिवंडी पोलिसांच्या कारवाईत सुमारे 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त

January 17, 2023
ताज्या बातम्या

पालघर जिल्ह्यात धक्कादाय घटना आठ जणांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार.

December 18, 2022
ताज्या बातम्या

पालघर जिल्ह्यात धक्कादाय घटना 11 जणांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार .

December 18, 2022

मुखपृष्ठ | जिल्हा | राज्य | देश | विदेश | मुंबई | संपादकीय | क्रीडा

© 2022 Palghar Express – WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय

© 2022 Palghar Express – WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ