Palghar Express
Friday, June 6, 2025
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय
Palghar Express
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
Palghar Express
No Result
View All Result

महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.

by minewebsindia
May 12, 2024
in ताज्या बातम्या, राज्य
0
154
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालघर जिल्हा

महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.

पालघर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महायुतीचे सर्व पदाधिकारी एकदिलाने आणि ताकदीने प्रचार करीत आहेत.
भाजपचे सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख मैदानात उतरले आहेत असून पूर्ण मोर्च्या बांधणी झाली असल्याचे बीजेपी जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांनी सांगितले.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची १३ मे ला वसई येथे जाहीर सभा होणार असून महायुती पालघर लोकसभा दोन ते अडीच लाखांच्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास भरत राजपूत यांनी वाणगाव खेतखाडी येथील कार्येकर्ते मेळाव्यात व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व उद्योजक अमित चुरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते करण ठाकूर, देवानंद शिंगडा ,भाजीपाला पळे उत्पादक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चुरी सह अमित चोबे, संजय ठाकूर, सह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

जिल्हा

पालघर,बोईसर,विधानसभेत बंडखोरीने माहायुतीची वाढवली डोकेदुखी.

December 2, 2024
वाणगाव येथे झालेल्या महायुती कार्यकर्ता मेळाव्यात डॉ हेमंत सावरा यांना विजयी करून अबकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार – बीजेपी जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांचा नारा.
राज्य

वाणगाव येथे झालेल्या महायुती कार्यकर्ता मेळाव्यात डॉ हेमंत सावरा यांना विजयी करून अबकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार – बीजेपी जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांचा नारा.

May 16, 2024
पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी उद्या वाणगाव मध्ये महामेळावा.
राज्य

पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी उद्या वाणगाव मध्ये महामेळावा.

May 14, 2024
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.
ताज्या बातम्या

पालघर जिल्हा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव, बोईसर, मध्ये झझावंत प्रचार सुरू.

May 12, 2024
ताज्या बातम्या

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024

May 8, 2024
ताज्या बातम्या

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामधून डॉ. आदित्य अहिरे याची हकालपट्टी.

October 12, 2023
तलासरी जी.प. सूत्रकार डोंगरपाडा शाळेतीलमुलांच्या हाती पुस्तका ऐवजि जुगाराचे पत्ते शिक्षकांनेच ठेवला मजूरीवर शिक्षक.
ताज्या बातम्या

तलासरी जी.प. सूत्रकार डोंगरपाडा शाळेतीलमुलांच्या हाती पुस्तका ऐवजि जुगाराचे पत्ते शिक्षकांनेच ठेवला मजूरीवर शिक्षक.

September 29, 2023
ताज्या बातम्या

भिवंडी पोलिसांच्या कारवाईत सुमारे 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त

January 17, 2023

मुखपृष्ठ | जिल्हा | राज्य | देश | विदेश | मुंबई | संपादकीय | क्रीडा

© 2022 Palghar Express – WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय

© 2022 Palghar Express – WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ