Palghar Express
Friday, June 6, 2025
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय
Palghar Express
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
Palghar Express
No Result
View All Result

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामधून डॉ. आदित्य अहिरे याची हकालपट्टी.

by vinayak Pawar
October 12, 2023
in ताज्या बातम्या
0
183
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डहाणू तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य डॉ.आदित्य अहिरे याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याच्यावर पक्षाचा नावाचा गैरवापर करीत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

नुकतीच आशागड या ठिकाणी भारताच्या कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)  चे डहाणू तालुका सेक्रेटरी कॉ.रडका कलांगडा यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कमिटीची बैठक पार पडली.या बैठकीमध्ये  बहुमताने निर्णय घेऊन डॉ.आदित्य अहिरे याची  पक्षातून  हकालपट्टी करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला.

डॉ.आदित्य अहिरे याने पक्षाच्या नावाचा गैरवापर करीत पक्षांमध्ये कुरघोडी करून पक्षश्रेष्ठींचे आदेश डावलून अनेकांना कारवाईची धमकी देत तो मोठ्या प्रमाणात अर्थकरणं करत असल्याच्या तक्रारी पक्षाला प्राप्त होत होत्या. त्याच्यामुळे पक्षाचे विनाकारण नाव बदनाम होत होते. याची गंभीर दखल कॉ.रडका कलांगडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेऊन ही कारवाई करण्यात आली. डॉ.अहिरे हा या आधी शिवसेना पक्षाच्या युवासेनेचा पदाधिकारी असताना देखील त्याच्याविरोधात असेच आरोप होत होते.

Related Posts

जिल्हा

पालघर,बोईसर,विधानसभेत बंडखोरीने माहायुतीची वाढवली डोकेदुखी.

December 2, 2024
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.
ताज्या बातम्या

पालघर जिल्हा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव, बोईसर, मध्ये झझावंत प्रचार सुरू.

May 12, 2024
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.
ताज्या बातम्या

महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.

May 12, 2024
ताज्या बातम्या

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024

May 8, 2024
तलासरी जी.प. सूत्रकार डोंगरपाडा शाळेतीलमुलांच्या हाती पुस्तका ऐवजि जुगाराचे पत्ते शिक्षकांनेच ठेवला मजूरीवर शिक्षक.
ताज्या बातम्या

तलासरी जी.प. सूत्रकार डोंगरपाडा शाळेतीलमुलांच्या हाती पुस्तका ऐवजि जुगाराचे पत्ते शिक्षकांनेच ठेवला मजूरीवर शिक्षक.

September 29, 2023
ताज्या बातम्या

भिवंडी पोलिसांच्या कारवाईत सुमारे 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त

January 17, 2023
ताज्या बातम्या

पालघर जिल्ह्यात धक्कादाय घटना आठ जणांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार.

December 18, 2022
ताज्या बातम्या

पालघर जिल्ह्यात धक्कादाय घटना 11 जणांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार .

December 18, 2022

मुखपृष्ठ | जिल्हा | राज्य | देश | विदेश | मुंबई | संपादकीय | क्रीडा

© 2022 Palghar Express – WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय

© 2022 Palghar Express – WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ